Matrimonial Tips

फ्री वधू-वर सूचक WhatsApp ग्रुप | लग्नविशेष विवाह संस्था

लग्नासाठी योग्य वधू किंवा वर शोधत आहात का? हा फ्री वधू-वर सूचक व्हाट्सअँप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये वधू-वरांचा बायोडाटा शेअर करून थेट कुटुंबांशी संपर्क साधता येतो.

या ग्रुपमध्ये मराठा, कुणबी, ब्राह्मण, धनगर, माळी, लिंगायत आणि तेली समाजातील लोकांना प्रवेश आहे. ग्रुपमध्ये सामील होणे पूर्णपणे मोफत आहे.

आपला बायोडाटा शेअर करा, योग्य स्थळ शोधा आणि आपल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात करा.

ग्रुप जॉईन करण्यासाठी वधू / वराची खालील माहिती पाठवावी :

पूर्ण नाव

पत्ता

शिक्षण

जात

ई-मेल

या माहिती सोबत खालील कागदपत्रे पाठवावीत :• आधार कार्ड (पुढील व मागील बाजूचा फोटो)• लग्नाचा बायोडाटा• फोटो 1 किंवा 2

24 तासांच्या आत रिप्लाय नाही आल्यास आपली रिक्वेस्ट रिजेक्ट करण्यात येईल.

✅ हा ग्रुप पूर्णपणे फ्री आहे.📅 दर शनिवार आणि रविवारी बायोडाटा शेअर करण्यासाठी ग्रुप ओपन ठेवला जाईल.

⚠️ लग्नासाठी कोणीही पैसे मागत असेल तर पूर्ण माहिती घेऊनच पुढे जावे.⚠️ फसवणूक करणाऱ्या एजंट आणि विवाह मंडळांपासून सावध राहा.

धन्यवाद… 🙏

Free Maratha Vadhu var Suchak Kendra Whatsapp Group Link

लग्नविशेष विवाह संस्था फ्री व्हाट्सअँप ग्रुप लिंक /  Lagna Vishesh Vivah Sanstha Free Whatspp Group Link : फ्री वधू वर व्हाट्सअँप ग्रुप

Comments

Leave a Comment
Please login to leave a comment.
No comments yet. Be the first to comment!

Subscribe

Get the latest relationship advice and wedding tips delivered to your inbox.

More Articles You Might Like

लग्नासाठी वधू शोधताना काय लक्षात घ्यावे?
Matrimonial Tips

लग्नासाठी वधू शोधताना काय लक्षात घ्यावे?

आजच्या आधुनिक काळात लग्नासाठी योग्य वधू शोधणे हे एक महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पाऊल आहे. योग्य जीवनसाथी निवडताना केवळ सौंदर्य किंवा रूपाकडे पाहून निर्ण...