लग्नासाठी योग्य वधू किंवा वर शोधत आहात का? पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथील कुटुंबांसाठी हा फ्री वधू-वर सूचक व्हाट्सअँप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये वधू-वरांचा बायोडाटा शेअर करून थेट कुटुंबांशी संपर्क साधता येतो.
या ग्रुपमध्ये मराठा, कुणबी, ब्राह्मण, धनगर, माळी, लिंगायत आणि तेली समाजातील लोकांना प्रवेश आहे. ग्रुपमध्ये सामील होणे पूर्णपणे मोफत आहे.
आपला बायोडाटा शेअर करा, योग्य स्थळ शोधा आणि आपल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात करा.
ग्रुप जॉईन करण्यासाठी वधू / वराची खालील माहिती पाठवावी :
-
पूर्ण नाव
-
पत्ता
-
शिक्षण
-
जात
-
ई-मेल
या माहिती सोबत खालील कागदपत्रे पाठवावीत :
• आधार कार्ड (पुढील व मागील बाजूचा फोटो)
• लग्नाचा बायोडाटा
• फोटो 1 किंवा 2
सरकारी नियमानुसार सर्व विवाह मंडळांना वधू / वरांचे आधार कार्ड घेणे बंधनकारक आहे. वरील सर्व माहिती मिळाल्यानंतरच ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल.
⏰ 24 तासांच्या आत रिप्लाय नाही आल्यास आपली रिक्वेस्ट रिजेक्ट करण्यात येईल.
✅ हा ग्रुप पूर्णपणे फ्री आहे.
📅 दर शनिवार आणि रविवारी बायोडाटा शेअर करण्यासाठी ग्रुप ओपन ठेवला जाईल.
📍 फक्त पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील लोकांनीच हा ग्रुप जॉईन करावा.
👨👩👧👦 फक्त वधू-वर किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच ग्रुप जॉईन करावा.
⚠️ लग्नासाठी कोणीही पैसे मागत असेल तर पूर्ण माहिती घेऊनच पुढे जावे.
⚠️ फसवणूक करणाऱ्या एजंट आणि विवाह मंडळांपासून सावध राहा.
धन्यवाद… 🙏
Free Maratha Vadhu var Suchak Kendra Whatsapp Group Link
लग्नविशेष विवाह संस्था फ्री व्हाट्सअँप ग्रुप लिंक / Lagna Vishesh Vivah Sanstha Free Whatspp Group Link : फ्री वधू वर व्हाट्सअँप ग्रुप
Comments
Leave a Comment